Donald Trump, Pakistan vs Indian Army: भारत द्वेष खच्चून भरलेली अमेरिका पाकिस्तानला कशाप्रकारे लष्करी मदत करत होती, यामुळे पाकिस्तान कसे पुन्हा पुन्हा युद्धाची खुमखुमी दाखवत होता, याची वृत्तपत्रांची कात्रणेच भारतीय सैन्याने जाहीर करून टाकली आहेत. ...
ट्रम्प यांनी याआधी रशियाकडून कच्च्या तेलासह लष्करी साहित्याची खरेदी केल्याने भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. ...
व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारत आणि चीन हे दोन्ही देश जवळपास सारख्याच प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतात आणि ही गोष्ट अनेक लोकांना धक्कादायक वाटू शकते. ...
India on donald trump tariffs: रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून टॅरिफ अस्त्राची भीती दाखवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने ठणकावलं. रशियासोबतच्या व्यापारावरून भारताने अमेरिका आणि युरोपियन महासंघाला आरसा दाखवला. ...
Donald Trump on India Tariff Breaking news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफमध्ये आणखी वाढ करण्याचा इशाराला दिला आहे. ...