लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपासून अमेरिकेत हिंदू मंदिरांची तोडफोड करण्याच्या पाच आणि कॅनडामध्ये चार घटना घडल्या आहेत. ...
ट्रम्प यांनी आधी २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. ७ ऑगस्टपासून ते लागूही झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी अजून २५ टक्के टॅरिफ लावले. त्यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्के झाले आहे. ...
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेशी संरक्षण संसाधनांची खरेदी थांबविण्याच्या चर्चेत कोणताही अडथळा आलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे आणि बनावट आहे. ...
Shashi Tharoor on Donald Trump 50% Tariff: 'इथे २०० वर्षापूर्वीची राजेशाही व्यवस्था सुरू नाहीये. कोणताही जबाबदार देश असे करत नाही', अशा शब्दात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सडकून टीका केली. ...
Donald Trump Tariff News : सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात टॅरिफ वॉर सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादला आहे. २५ टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच ८ ऑगस्टपासून लागू झाला आहे. ...