लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

भारतासाठी ऐतिहासिक क्षण; 40 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची अंतराळात झेप... - Marathi News | Historic moment; An Indian jumps into space after 40 years, Shubanshu Shukla ready for the mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी ऐतिहासिक क्षण; 40 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची अंतराळात झेप...

भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मे महिन्यात अंतराळ मोहिमेवर जाणार आहेत. ...

कॅनडातून गहू, फिजीतून पाणी, ग्वाटेमालाची केळी, तर भारतातून...; कोणत्या देशाकडून काय आयात करते अमेरिका? जाणून घ्या - Marathi News | Wheat from Canada, water from Fiji, bananas from Guatemala, and from India know about What does America import from which country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातून गहू, फिजीतून पाणी, ग्वाटेमालाची केळी, तर भारतातून...; कोणत्या देशाकडून काय आयात करते अमेरिका? जाणून घ्या

अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जगातील प्रत्येक लहान-मोठा देश अमेरिकेसोबतचा व्यापार वाढवू इच्छितो... ...

आता हद्द झाली! डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंग्विनलाही सोडलं नाही; १० टक्के लावला टॅरिफ - Marathi News | Trump levies 10% tariffs on Heard and McDonald Islands where no one lives | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता हद्द झाली! डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंग्विनलाही सोडलं नाही; १० टक्के लावला टॅरिफ

Trump Tariff war : सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने फक्त काही देशच नाही तर अमेरिकन नागरिकही त्रस्त झाले आहेत. जगावर शुल्क लादण्याच्या कल्पनेने ते इतके पछाडले गेले की माणसांना तर सोडाच, पक्षीही सोडले नाहीत. ...

पेंग्विनकडून शुल्क वसूल करणार? जिथे कुणीच राहत नाही, ट्रम्प यांनी तिथेही 10 टक्के शुल्क लावले - Marathi News | America Tariff on Penguins: Will america collect a tariff from penguins? Trump imposed a 10 percent tariff even where no one lives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेंग्विनकडून शुल्क वसूल करणार? जिथे कुणीच राहत नाही, ट्रम्प यांनी तिथेही 10 टक्के शुल्क लावले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी जगभरातील 180 देशांवर परस्पर शुल्क लागू केले आहे. ...

आजही 'या' देशांमध्ये मॅकडोनाल्ड्सचे एकही रेस्टॉरंट नाही, यादीतील नावे आश्चर्यकारक - Marathi News | countries without mcdonalds in world russia iceland africa | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजही 'या' देशांमध्ये मॅकडोनाल्ड्सचे एकही रेस्टॉरंट नाही, यादीतील नावे आश्चर्यकारक

Countries Without MacD : भारतात आता छोट्या शहरांमध्येही मॅकडोनाल्ड्सचे रेस्टॉरंट्स नक्कीच सापडतील. पण, तुम्हाला माहित आहे का की जगात असे अनेक देश आहेत जिथे एकही मॅकडी रेस्टॉरंट नाही. ...

टॅरिफ लादून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड? अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात? - Marathi News | donald trump reciprocal tariff may hurt american economy says expert | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ लादून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड? अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात?

donald trump reciprocal tariff : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला अर्थतज्ज्ञांनी विरोध केला आहे. हा निर्णय म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. ...

चीनी नागरिकासोबत 'मैत्री अन् सेक्स'वर बंदी; ट्रम्प सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी बनवले नियम - Marathi News | Donald Trump US Govt bans government personnel in China from romantic or sexual relations with Chinese citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनी नागरिकासोबत 'मैत्री अन् सेक्स'वर बंदी; ट्रम्प सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी बनवले नियम

कुठल्याही चीनी नागरिकासोबत मैत्री आणि शारीरिक संबंध ठेवता येणार नाहीत. परंतु चीनबाहेर तैनात अमेरिकन अधिकाऱ्यांवर हे निर्बंध लागू नाहीत. ...

"...तर आम्ही त्याचे समर्थन करू"; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी? - Marathi News | "...then we will support him"; What did Uddhav Thackeray demand from the Modi government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर आम्ही त्याचे समर्थन करू"; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी?

उद्धव ठाकरे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर भूमिका मांडतांना मोदी सरकारकडे एक मागणी केली. ठाकरे काय म्हणाले? ...