लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

"२० वर्षांपासून संपर्कातच नाही...", नर्गिस फाखरीचा खुलासा, बहिणीवर लागलेल्या आरोपांमुळे बसला धक्का - Marathi News | Nargis Fakhri reveals she is not in touch with sister aliya for 20 years got to know through news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२० वर्षांपासून संपर्कातच नाही...", नर्गिस फाखरीचा खुलासा, बहिणीवर लागलेल्या आरोपांमुळे बसला धक्का

बहिणीवर लागलेल्या आरोपांनंतर नर्गिस फाखरीची पहिली प्रतिक्रिया ...

"माझ्या शपथविधीपूर्वी इस्रायली नागरिकांना सोडलं नाही तर विध्वंस करेन", डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी - Marathi News | I will destroy Middle east if they will not release the Israeli citizens before I take the oath of office, Donald Trump threatens to hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायली नागरिकांना सोडलं नाही तर विध्वंस करेन", डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

Donald Trump News: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत हाहाकार माजवेन अशी धमकी दिली आहे.  ...

'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला' - Marathi News | 'Child acquitted of all crimes' Trump criticizes Biden's decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला'

अमेरिकेचे अध्यक्षपद सोडताना जो बायडेन यांनी आपला मुलगा हंटरला माफी दिली आहे आणि संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले. यावरुन आता डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला . ...

बायडेननी जाता जाता शब्द मोडला; चेन स्मोकर मुलाला गंभीर गुन्ह्यांतून दोषमुक्त केले - Marathi News | Joe Biden broke the word as he went; Chain smoker boy hunter acquitted of serious crimes america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेननी जाता जाता शब्द मोडला; चेन स्मोकर मुलाला गंभीर गुन्ह्यांतून दोषमुक्त केले

Joe Biden News: हे तेच बायडेन आहेत ज्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होताना आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आपल्या शक्तींचा वापर न करण्याचे आश्वासन अमेरिकी जनतेला दिले होते. ...

ट्रम्प यांचा भारताचा समावेश असलेल्या BRICS ला अल्टीमेटम; अमेरिकन बाजारपेठ बंद करण्याचा इशारा - Marathi News | donald trump warns brics currency conflict 2024 threat 100 percent tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा भारताचा समावेश असलेल्या BRICS ला अल्टीमेटम; अमेरिकन बाजारपेठ बंद करण्याचा इशारा

donald trump : काही दिवसांपूर्वी बिक्स संघटनेतील देशांनी डॉलरला पर्यायी चलन काढण्याचा विचार मांडला होता. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...

Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे कश्यप पटेल FBI चे नवे संचालक - Marathi News | Donald Trump appointed Indian-American Kash Patel As New FBI Director | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे कश्यप पटेल FBI चे नवे संचालक

Kash Patel Donald Trump: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती केली.  ...

"ही आमच्या प्रगतीची किंमत..."; अमेरिकेत झालेल्या आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले! - Marathi News | This is the price of our progress Gautam Adani spoke for the first time on the allegations made in America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"ही आमच्या प्रगतीची किंमत..."; अमेरिकेत झालेल्या आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले!

जयपूरमध्ये 51 व्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्स शोवेळी बोलताना अदानी यांनी अमेरिकेत त्यांच्या कंपनीवर झालेल्या आरोपांसंदर्भात अनेक मोठे खुलासे केले. ...

आर्ट म्हणून भिंतीवर चिकटवलेलं केळं, किंमत ५३ कोटी; दिग्गज व्यवसायिकानं विकत घेतलं, म्हणाले, "हे तर..." - Marathi News | Banana pasted on wall as art costs 53 crores crypto founder justin sun eats on stage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्ट म्हणून भिंतीवर चिकटवलेलं केळं, किंमत ५३ कोटी; दिग्गज व्यवसायिकानं विकत घेतलं, म्हणाले, "हे तर..."

एखाद्या व्यक्तीनं ५३ कोटींचं केळं खाल्लं आहे असं जर कुणी म्हणत असेल तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. पाहा नक्की काय आहे प्रकरण, कोण आहे ती व्यक्ती? ...