लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडा देशात अर्ध्यावर का उतरवला जाणार? - Marathi News | Donald Trump has expressed frustration that american flags will be flying at half-staff when his oath, Joe Biden ordered flags to be lowered for 30 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडा देशात अर्ध्यावर का उतरवला जाणार?

ट्रम्प यांच्या तक्रारीवर व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या तक्रारीवर भाष्य करण्यास नकार देण्यात आला. ...

जॉर्ज सोरोस, लिओनेल मेस्सीसह १९ जणांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार; बायडेननी जाता जाता... - Marathi News | George Soros, Lionel Messi among 19 people to receive America's highest award; Biden... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्ज सोरोस, लिओनेल मेस्सीसह १९ जणांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार; बायडेननी जाता जाता...

राजकारण, क्रीडा, मनोरंजन, नागरी हक्क, LGBTQ अधिकार आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा सन्मान देण्यात आला आहे. ...

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसणार! शपथेपूर्वी हश मनी प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार! - Marathi News | Donald Trump To Be Sentenced On January 10 In Hush Money Criminal Case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसणार! शपथेपूर्वी हश मनी प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार!

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.  ...

जिल बायडेन यांना भारताकडून सर्वात महागडी भेट; दिला १७ लाख रुपये किमतीचा हिरा - Marathi News | Jill Biden gets the most expensive gift from India; Diamond worth Rs 17 lakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिल बायडेन यांना भारताकडून सर्वात महागडी भेट; दिला १७ लाख रुपये किमतीचा हिरा

७.५ कॅरेट वजनाचा १७ लाख रुपये किमतीचा मौल्यवान हिरा मोदी यांनी जिल यांना भेट दिला.  ...

बायडन कुटुंबाला PM नरेंद्र मोदींनी दिलं सर्वात महागडं गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | PM Narendra Modi gave Jill Biden Expensive gift, US President Joe Biden and his family received expensive gifts from foreign leaders in 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायडन कुटुंबाला PM नरेंद्र मोदींनी दिलं सर्वात महागडं गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल

कायद्यानुसार परदेशी नेते आणि पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू घोषित करणे आवश्यक आहे ज्यांचे अंदाजे मूल्य ४८० अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. ...

अमेरिकेत सलग तिसरा हल्ला...! दोन ट्रक घुसविल्यानंतर आता नाईट क्लबवर गोळीबार; ११ जणांना गोळ्या लागल्या - Marathi News | Third consecutive attack in America...! After two trucks were driven into crowd, trump hotel, now shooting in nightclub; 11 people were shot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत सलग तिसरा हल्ला...! दोन ट्रक घुसविल्यानंतर आता नाईट क्लबवर गोळीबार; ११ जणांना गोळ्या लागल्या

गर्दीमध्ये ट्रक घुसवून पहिला हल्ला करण्यात आला होता, यानंतर लगेचच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलच्या आवारात टेस्ला सायबर ट्रक घुसवून बॉम्ब स्फोट घडविण्यात आला होता. ...

गर्दीत वाहन घुसविल्याने चिरडून १० जणांचा मृत्यू, अमेरिकेतील घटना; अतिरेकी हल्ल्याची शंका - Marathi News | 10 killed after vehicle ploughs into crowd in US; terror attack suspected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गर्दीत वाहन घुसविल्याने चिरडून १० जणांचा मृत्यू, अमेरिकेतील घटना; अतिरेकी हल्ल्याची शंका

 हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा न्यू ऑर्लेन्सचे महापौर लाटोया कॅन्ट्रेल यांनी केला आहे. एफबीआय त्यादृष्टीने तपास करत आहे.   ...

अमेरिकेत दहशतवादी हल्ला; ISIS चा झेंडा लावून गोळीबार करत गर्दीत घुसवला ट्रक, १५ जणांचा मृत्यू - Marathi News | Terrorist attack on people celebrating New Year in New Orleans America 15 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत दहशतवादी हल्ला; ISIS चा झेंडा लावून गोळीबार करत गर्दीत घुसवला ट्रक, १५ जणांचा मृत्यू

अमेरिकेत नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जण ठार झाले आहेत. ...