लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी चीनसह अनेक राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण, PM मोदींना नाही; कारण... - Marathi News | Many heads of state including China invited to Donald Trump's swearing-in ceremony, PM Modi not; because | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी चीनसह अनेक राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण, PM मोदींना नाही; कारण...

डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी दुसऱ्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ...

आधीच कर्जबाजारी...! कॅलिफोर्नियाच्या आगीने अमेरिका गुढघ्यावर येणार; ₹1,28,91,36,00,00,000 भस्मसात - Marathi News | los angeles wildfire is costliest fires in us history with losses over 50 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधीच कर्जबाजारी...! कॅलिफोर्नियाच्या आगीने अमेरिका गुढघ्यावर येणार; ₹1,28,91,36,00,00,000 भस्मसात

los angeles wildfire : अमेरिकेने आतापर्यंत अनेक नैसर्गिक संकटांचा धिराने सामना केला. मात्र, यावेळचं संकंट देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं कंबरडं मोडणारं आहे. ...

एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाचे अख्खे जंगल जाळले? गुरुवारी एका ठिकाणी आग लावताना पकडला गेला - Marathi News | One man burned down an entire forest in California los Angelis? He was caught setting a fire at a location on Thursday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाचे अख्खे जंगल जाळले? गुरुवारी एका ठिकाणी आग लावताना पकडला गेला

America Fire Update: अग्निकांडाला जबाबदार असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. ...

हॉलिवूड धोक्यात... स्टार्सची घरे आगीत जळून खाक, ऑस्कर सोहळा पुढे ढकलला! - Marathi News | Los Angeles Wildfires Hollywood Hills In Danger Celebrities Homeles And Oscar Nominations Postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड धोक्यात... स्टार्सची घरे आगीत जळून खाक, ऑस्कर सोहळा पुढे ढकलला!

लॉस एंजेलिसच्या हॉलिवूड सीटीमध्ये आगीने कहर केला आहे. ...

कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच, २ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्याचे आदेश - Marathi News | Los Angeles wildfires updates : Nearly 2 lakh residents under evacuation, Hollywood Hills under threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच, २ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्याचे आदेश

Los Angeles wildfires : या भीषण आगीमुळे ३ दिवसांत २८ हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

विशेष लेख: उद्योगपती सोरोस यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यावरून अमेरिकेत वादाचे मोहोळ - Marathi News | Special Article Controversy in America over awarding highest civilian award to industrialist George Soros | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विशेष लेख: उद्योगपती सोरोस यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यावरून अमेरिकेत वादाचे मोहोळ

बायडेन आणि मस्क या दोघांमध्ये या निर्णयामुळे पुन्हा एकदा चांगलीच जुंपली. ...

अण्वस्त्रांच्या बाबतीत कोणता देश जास्त धोकादायक? भारताची ताकद किती? संपूर्ण यादी पहा - Marathi News | Which country is more dangerous in terms of nuclear weapons? How strong is India? See the complete list | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अण्वस्त्रांच्या बाबतीत कोणता देश जास्त धोकादायक? भारताची ताकद किती? संपूर्ण यादी पहा

जगातील अनेक देशांकडे अण्वस्त्र मोठ्या प्रमाणात आहेत. भारतातही अण्वस्त्र आहे. ...

चीनने रशियाला दिला मोठा झटका! समुद्राच्या मध्यभागी तेलाच्या ८ टँकरांचा ताफा थांबवला, नेमकं कारण काय? - Marathi News | China dealt a big blow to Russia! A fleet of 8 oil tankers was stopped in the middle of the sea, what is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने रशियाला दिला मोठा झटका! समुद्राच्या मध्यभागी तेलाच्या ८ टँकरांचा ताफा थांबवला, नेमकं कारण काय?

चीनच्या सर्वात मोठ्या बंदरातील अधिकाऱ्यांनी मोठ्या रशियन तेल टँकर वाहून नेणाऱ्या आठ जहाजांच्या ताफ्याला त्यांच्या बंदरात येण्यापासून रोखले आहे. ...