लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

Nate Anderson Hindenburg : हिंडेनबर्गच्या अँडरसनसमोरील समस्या वाढल्या, सिक्युरिटी फ्रॉडमध्ये अडकला; चुकीची माहिती दिल्याचा आरोप - Marathi News | American short seller Hindenburg s Nate Anderson under scrutiny for sharing report with hedge fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गच्या अँडरसनसमोरील समस्या वाढल्या, सिक्युरिटी फ्रॉडमध्ये अडकला; चुकीची माहिती दिल्याचा आरोप

Hindenburg Research: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च आणि त्याचा संस्थापक नॅट अँडरसन अडचणीत सापडले आहेत. कॅनडातील ओंटारियो येथील न्यायालयीन लढाईत हिंडेनबर्ग रिसर्च आणि नॅट अँडरसन यांच्याविरोधात ठोस पुरावे समोर आले आहेत. ...

शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश अंबानी-नीता अंबानी यांची भेट - Marathi News | US President Elect Donald Trump meets Mukesh Ambani Nita Ambani before his swearing in ceremony | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश अंबानी-नीता अंबानी यांची भेट

या कार्यक्रमात उद्योगजगतातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. ...

PM मोदींचा फेब्रुवारीत पहिला इंटरनॅशनल पॉडकास्ट; कोणत्या विषयावर करणार चर्चा..? - Marathi News | PM Narendra Modi Podcast: PM Modi's first international podcast in February with lex fridman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा फेब्रुवारीत पहिला इंटरनॅशनल पॉडकास्ट; कोणत्या विषयावर करणार चर्चा..?

PM Narendra Modi Podcast : काही दिवसांपूर्वी PM मोदींनी झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत पॉडकास्ट केला होता. ...

बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार? - Marathi News | Joe Biden changes new rules for H-1B visa in America what will be the impact on Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार?

Joe Biden, America H1-B Visa Rules Changed : जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून जाता-जाता व्हिसा प्रक्रियेत एक मोठा बदल केला आहे. मोठ्या संख्येने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर या बदलाचा नक्कीच परिणाम होणार आहे. ...

'सरकार उलथवण्याच्या उद्देशानेच केला गेला हल्ला'; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकत तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | 'Attack was carried out with the intention of overthrowing the government'; Indian-origin youth sentenced to prison in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सरकार उलथवण्याच्या उद्देशानेच केला गेला हल्ला'; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकत तुरुंगवासाची शिक्षा

भारतीय वंशाच्या साई वर्षीथ कंडुला या तरुणाला अमेरिकेतली न्यायालयाने दोषी ठरवत आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  ...

३५ वर्षीय भारतीय युवकाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस देणार २ कोटी; भानगड काय? - Marathi News | Bhadreshkumar Chetanbhai Patel, is most wanted criminal search by FBI America, FBI announces reward of $250,000 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३५ वर्षीय भारतीय युवकाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस देणार २ कोटी; भानगड काय?

तपास यंत्रणेनुसार पलकला भारतात परतायचं होते परंतु भद्रेशला ते नको होते. यावरून बऱ्याचदा दोघांमध्ये वाद व्हायचे. व्हिसा संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला होता.  ...

काही श्रीमंतांच्या वर्चस्वाने लोकशाही धोक्यात : बायडेन - Marathi News | Democracy is in danger due to the dominance of a few rich people : Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काही श्रीमंतांच्या वर्चस्वाने लोकशाही धोक्यात : बायडेन

बुधवारी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला त्याने केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेतून माफी मिळता कामा नये. यासाठी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ...

ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट; अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले - Marathi News | Big gift to India before Trump's inauguration US lifts sanctions on Indian nuclear institutions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट; अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले

अमेरिकेने बुधवारी तीन भारतीय अणुप्रकल्पांवरील निर्बंध उठवले. ...