जर लॅरी एलिसन यांनी कॅन्सरवरील लस तयार केली, तर अशी कामगिरी करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरेल. यापूर्वी रशियाने ही लस तयार केल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षीपासून, त्याच्या देशात मोफत लसीकरणालाही सुरू होईल. ...
Elon Musk Jimmy Wales: एलन मस्क आणि विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांच्यात वाद सुरू झाला आहे. तो कशावरून सुरू झालाय आणि दोघांमधील वैर कधीपासून सुरू आहे? ...
या भागांतील यहुदी समुदायात ट्रम्प अत्यंत लोकप्रिय आहेत आणि ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शहराचे महापौर गाय यिफ्राच यांनी ही घोषणा केली. ...
Shevga Sheti शेवग्याच्या शेंगा विकून मालामाल होणारे शेतकरी आपण पाहिलेले आहेत. परंतु शेवगा शेतीतून पाला व त्यापासून पावडर तयार करून थेट अमेरिकेत निर्यात करण्याचा या शेतकऱ्याने केला विक्रम. ...