लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका - Marathi News | TikTok to return to India Preparing to buy Microsoft Donald Trump plays an important role | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका

गेल्या काही वर्षापासून भारतात टिकटॉकला बंदी आहे. आता अमेरिकेतली दिग्गज कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करण्याची तयारी करत आहे. ...

हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला - Marathi News | Hamas uses condoms as weapons gainst israel; Biden was giving $50 million for condom use in Gaza, Elon Musk withheld the funds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा पट्टीमध्ये लोकसंख्या वाढ रोखण्याच्या उद्देशाने कंडोम वितरणासाठी पाच करोड डॉलरचा निधी दिला होता. ...

बांगलादेश, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; ट्रम्प यांच्या निर्णयानं भारताच्या शेजाऱ्यांना झटका - Marathi News | Donald Trump administration suspends all foreign aid, orders review, its decision effect on Pakistan, Bangladesh, Nepal | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; ट्रम्प यांच्या निर्णयानं भारताच्या शेजाऱ्यांना झटका

DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना? - Marathi News | is deepseek safe know privacy and security risks of chinese ai chatbot | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

DeepSeek Data Privacy : डीपसीक कंपनीच्या नवीन एआय मॉडेलने जगात खळबळ उडवून दिली आहे. या चिनी चॅटबॉटने बड्या टेक कंपन्यांना घाम फोडला आहे. आता हे सुरक्षित आहे का? यावरुन वाद सुरू झाला आहे. ...

Deepseek नक्की काय आहे? ज्यानं अमेरिकेत उडवली खळबळ; यामागे कोणाचं डोकं? - Marathi News | What exactly is Deepseek ai tool app The one that caused huge loss america Who is behind it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Deepseek नक्की काय आहे? ज्यानं अमेरिकेत उडवली खळबळ; यामागे कोणाचं डोकं?

DeepSeek Inside Story: आधी चॅटजीपीटी, मग जेमिनी, मग ग्रोक, पण आता डीपसीक आल्यानंतर टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. ...

मोदींसोबत सकारात्मक चर्चा, ते योग्य तोच निर्णय घेतील : ट्रम्प - Marathi News | Modi will make the right decision says donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींसोबत सकारात्मक चर्चा, ते योग्य तोच निर्णय घेतील : ट्रम्प

सोमवारी मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे ‘व्हाइट हाउस’ने म्हटले आहे ...

गाझातील लोकांना इतर देशात पाठवण्याची योजना; अमेरिकेच्या प्रस्तावाला अनेकांचा विरोध - Marathi News | Donald Trump on Gaza: Plan to send people from Gaza to other countries; Many oppose US proposal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील लोकांना इतर देशात पाठवण्याची योजना; अमेरिकेच्या प्रस्तावाला अनेकांचा विरोध

Donald Trump on Gaza : गाझातील 20 लाखांहून अधिक लोकांना इतर देशात हलवण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव आहे. ...

एका रात्रीत जगाला हादरा देणारा लियांग वेनफेंग कोण? DeepSeek ने अमेरिकेपर्यंत खळबळ माजवली - Marathi News | Who is Liang Wenfeng, who shook the world overnight? DeepSeek has created a stir in America | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका रात्रीत जगाला हादरा देणारा लियांग वेनफेंग कोण? DeepSeek ने अमेरिकेपर्यंत खळबळ माजवली

DeepSeek : चीनच्या DeepSeek या AI तंत्रज्ञानाने एका दिवसात अमेरिकेत खळबळ माजवली आहे. ...