लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले 20 देश कोणते? भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या... - Marathi News | Which are the 20 countries with the highest gold reserves? What is the number of India and America? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले 20 देश कोणते? भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या...

World Gold Reserves: सोन्याचा साठा हा देशाच्या आर्थिक स्थिरतेचे प्रतीक आहे. ...

एअरफोर्स वन: का आली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्या देशातून जुनी विमाने मागविण्याची वेळ? या पर्यायांचा करतायत विचार... - Marathi News | Air Force One: Why is it time for Donald Trump to order old planes from another country? These options are being considered... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअरफोर्स वन: का आली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्या देशातून जुनी विमाने मागविण्याची वेळ? या पर्यायांचा करतायत विचार...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी दोन बोईंग 747-200 विमाने आहेत. मी जुनी विमाने कोणत्यातरी दुसऱ्या देशातून मागवू शकतो किंवा खरेदी करू शकतो, असेही ते म्हणाले.  ...

आरबीआयने ३०,७३,४१,०३,००,००० रुपये ओतले; पण डॉलरच्या तुलनेत किंमत नाही वाढवू शकले - Marathi News | rbi net sold over 35 billion dollar forex in november december know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयने ३०,७३,४१,०३,००,००० रुपये ओतले; पण डॉलरच्या तुलनेत किंमत नाही वाढवू शकले

RBI net Sold : अलीकडच्या काळात रुपयाचे मूल्य लक्षणीयरीत्या घसरले आहे. हे थांबवण्यासाठी आरबीआयला हस्तक्षेप करावा लागला. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आरबीआयने यासाठी ३५.४ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. ...

अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला साडे चार लाख मिळणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'मास्टर प्लॅन' - Marathi News | 5,000 Dollar per household would be allocated to approximately 79 million tax-paying Americans, Donald Trump Master Plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला साडे चार लाख मिळणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'मास्टर प्लॅन'

डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेच येताच प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्याकडे DOGE ची जबाबदारी सोपवली होती. ...

'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले? - Marathi News | 'Unelected dictator'; Why did President Donald Trump rage against Ukrainian President Zelensky? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांना एक छोटा कॉमेडियन असे संबोधत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटवार केला.  ...

ट्रम्प पुन्हा देणार तडाखा ! ऑटोमोबाइलवर २५ टक्के कर आकारणार; चिप, औषधांवरही वाढीव कराचा विचार - Marathi News | Trump will strike again Will impose 25 percent tax on automobiles Considering increasing taxes on chips, medicines too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प पुन्हा देणार तडाखा ! ऑटोमोबाइलवर २५ टक्के कर आकारणार; चिप, औषधांवरही वाढीव कराचा विचार

नजीकच्या काळात जागतिक व्यापारात मोठे बदल झालेले पाहायला मिळतील, असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. या घोषणेमुळे भारतील औषध कंपन्यांचे शेअरमध्ये बुधवारी घसरण झाली. ...

"... तर ते अन्यायकारक ठरेल" ट्रम्प यांनी भारताचं नाव घेऊन कोणता मोठा इशारा केला? - Marathi News | then it would be unfair What big hint did Trump make by naming India America tariff war know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :"... तर ते अन्यायकारक ठरेल" ट्रम्प यांनी भारताचं नाव घेऊन कोणता मोठा इशारा केला?

America President Donald Trump On India: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इतर देशांशी जशास तसं वागणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीनंतर आता पुम्हा एकदा ट्रम्प यांनी भारताला इशारा दिलाय. ...

भारत श्रीमंत, आम्ही का देऊ १८२ कोटी? ट्रम्प म्हणाले, "मी मोदींना सांगितले की आम्ही ..." - Marathi News | India is rich, why should we give 182 crores? donald trump said I told Modi that we | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत श्रीमंत, आम्ही का देऊ १८२ कोटी? ट्रम्प म्हणाले, "मी मोदींना सांगितले की आम्ही ..."

ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ शुल्कातून कोणतीही सूट दिली जाणार नाही हे मी पंतप्रधान मोदींनाही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत  त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ...