म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
China Economic Crisis : गेल्या ३ दशकांपासून जागितक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेला चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी चीनने जाहिर केलेले आर्थिक पॅकेजही निष्प्रभ झाल्याचे दिसत आहे. ...
अमेरिकेचे अध्यक्षपद सोडताना जो बायडेन यांनी आपला मुलगा हंटरला माफी दिली आहे आणि संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले. यावरुन आता डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला . ...
Joe Biden News: हे तेच बायडेन आहेत ज्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होताना आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आपल्या शक्तींचा वापर न करण्याचे आश्वासन अमेरिकी जनतेला दिले होते. ...
donald trump : काही दिवसांपूर्वी बिक्स संघटनेतील देशांनी डॉलरला पर्यायी चलन काढण्याचा विचार मांडला होता. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...