Adani Group News: काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या न्यायालयात सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणात अदानींचं नाव समोर आलं होतं. यानंतर अदानी समूहानं स्पष्टीकरण देत आरोपांचं खंडन केलं होतं. दरम्यान आता अदानी समूहानं अमेरिकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. ...
तज्ज्ञांनी चीनच्या या ॲपवर कायमच शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या मते या ॲपमुळे युजर्सच्या फोनबुक, लोकेशन, व्हीडीओ, फोटो गॅलरी.. या सगळ्याच गोष्टींचा ॲक्सेस टिकटॉकला मिळतो. चीन सरकारही या डेटाचा वापर करतं. ...
...दरम्यान, अमेरिकेच्या हवाई दलाच्या बॉम्बर विमानांनी इस्रायलसह सीरियातील लष्करी तळांवर आणि रासायनिक शस्त्रांच्या कारखान्यांवर शक्तिशाली हवाई हल्ले करून ते नष्ट केले आहेत. ...
Donald Trump on China: चीनवर वारंवार टीका करणारे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. ...
Syria Civil War: सीरियामध्ये गृहयुद्ध उफाळून आले असून, बंडखोरांनी काही शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. ...