लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

इंग्रजी हीच यापुढे असेल अमेरिकेची अधिकृत भाषा; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय - Marathi News | english will henceforth be the official language of america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्रजी हीच यापुढे असेल अमेरिकेची अधिकृत भाषा; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शुक्रवारी या आदेशावर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. ...

झेलेन्स्कींच्या पदरी निराशा; ट्रम्प यांच्याशी वादानंतर ब्रिटनमध्ये युक्रेन युद्धाबद्दल भूमिका - Marathi News | volodymyr zelensky disappointment and now in britain will made stance on ukraine war after dispute with donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झेलेन्स्कींच्या पदरी निराशा; ट्रम्प यांच्याशी वादानंतर ब्रिटनमध्ये युक्रेन युद्धाबद्दल भूमिका

अमेरिकेने युक्रेनला मदत केली नसती, तर हे युद्ध कधीच संपले असते, अशा शब्दांत ट्रम्प यांनी अपमान केल्यामुळे संतापलेले झेलेन्स्की बैठकीतून उठले व व्हाइट हाऊसमधून निघून गेले. ...

'तुम्ही एकटे नाही आहात', ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर झेलेन्स्की यांना युरोपियन नेत्यांचा पाठिंबा; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीही ही मागणी मांडली - Marathi News | You are not alone European leaders support Zelensky after clash with Trump Italian Prime Minister Meloni also made this demand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुम्ही एकटे नाही आहात', ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर झेलेन्स्की यांना युरोपियन नेत्यांचा पाठिंबा; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीही ही मागणी मांडली

ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादविवाद झाला. उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोप केला. ...

प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले? - Marathi News | Ukrainian President Volodymyr Zelensky and US President Donald Trump have a verbal spat over the Russia-Ukraine ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले?

विना सुरक्षा गॅरंटीसह डीलवर साइन करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की शुक्रवारी अमेरिकेत पोहचले होते आणि त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ...

अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट - Marathi News | Staff cuts continue in America; Military officers, scientists lose jobs, after USAID, other departments also face layoffs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट

America Lay Offs: अमेरिकेत प्रशासकीय खर्चावर आवर घालण्याच्या दृष्टीने ही कर्मचारी कपात सुरू आहे. ...

नोकरीसाठी तरुणाने केला अर्ज, अवघ्या ६० सेकंदात कंपनीने दिलं उत्तर, मेल मध्ये लिहिलेलं की... - Marathi News | Job applicant got rejection e mail within 60 seconds after applying for company post vacancy viral trending story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरीसाठी तरुणाने केला अर्ज, अवघ्या ६० सेकंदात कंपनीने दिलं उत्तर, मेल मध्ये लिहिलेलं की...

Job replay in 60 seconds: हल्लीच्या स्पर्धेच्या युगात नोकरी शोधणं हे कायमच कठीण काम असतं ...

..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ - Marathi News | Interview of relatives of Neelam Shinde from Umbraj in Mumbai today for visa to go to America | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ

सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणाऱ्या उंब्रज येथील विद्यार्थिनी नीलम शिंदे हिचा अपघात झाला. अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार ... ...

US-China: चीन आणि अमेरिकेच्या भांडणात भारताचं होऊ शकतं मोठं नुकसान, काय आहे प्रकरण? - Marathi News | india tension may increase trade could be hit in us china feud know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन आणि अमेरिकेच्या भांडणात भारताचं होऊ शकतं मोठं नुकसान, काय आहे प्रकरण?

US China News: जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन मध्ये दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. येत्या काळात याचा परिणाम भारतावर दिसू शकतो. ...