ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल युद्धात उतरायला २ आठवड्याचा वेळ का घेतला? हे समजून घेण्याआधी या युद्धात रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांनी काय म्हटलंय हे जाणून घेतले पाहिजे ...
...यामुळे, आतापर्यंत एकाकी पडलेल्या इराणला आता रशियाची मदत मिळत आहे. 'जर अमेरिकेने इस्रायलला थेट लष्करी मदत केली, तर मध्य पूर्वेतील परिस्थिती अस्थिर होण्यास वेळ लागणार नाही, असी धमकी रशियाने अमेरिकेला दिला आहे. ...
हा बॉम्ब १३० फूट उंचीपर्यंतच्या खडकात आणि २०० फूट उंचीपर्यंतच्या काँक्रीटच्या पृष्ठभागात शिरू शकतो यावरूनच या बोईंग बॉम्बच्या शक्तीचा अंदाज लावता येऊ शकतो. ...
...अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे. ...