कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
America, Latest Marathi News
अमेरिकेच्या ‘दोन कोटी दहा लाख डॉलर्स’ देणगीची बातमी ‘खोटी’ ठरली; पण काँग्रेस, अन्य विरोधी पक्ष आणि आंदोलकांबद्दल संशय उत्पन्न झालाच ना? ...
अमेरिकेने युक्रेनला युद्धात आतापर्यंत ६५.९ अब्ज डॉलरची लष्करी मदत दिली. ...
अमेरिकेशी व्यापार संबंध सुधारणार? केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल अचानक अमेरिका दौऱ्यावर... ...
US Citizens about Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदभार स्वीकारल्यापासून एकापाठोपाठ एक मोठे मोठे घेत आहेत. ...
थॉम्पसन यांच्या सर्वात धक्कादायक भाकितांपैकी एक भाकीत म्हणजे, ६ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेतील ओक्लाहोमा शहराला एक विनाशकारी चक्रीवादळ येईल आणि ते या शहराला उद्ध्वस्त करेल. ...
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला धमकी दिली आहे. दक्षिण कोरियामध्ये युद्धनौका तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. ...
edible oil prices hike : भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. त्यानंतरही फेब्रुवारी महिन्यात देशाची खाद्यतेलाची आयात गेल्या ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. दुसरीकडे चालू वर्षात खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ...
कृषी क्षेत्रात अमेरिकेला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितले जाते. ...