म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
America Entry in Israel Iran War: अमेरिकेने या युद्धात उडी घेतल्यामुळे आता काय होणार, इराण कसा प्रतिकार करणार, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. ...
Farooq Abdullah On America Entry in Israel Iran War: ट्रम्प हे नेमका काय खेळ खेळत आहेत, ते माहिती नाही. तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले नियोजन धाडसी आणि जबरदस्त होते. जगाने अमेरिकेची ताकद बघितली. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बोलतात, तेव्हा जगाने ऐकायला हवे." ...