लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

'कठोर कारवाई करावी...', कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिराच्या तोडफोडीचा भारताकडून तीव्र निषेध - Marathi News | Strict action should be taken India strongly condemns the vandalism of a Hindu temple in California | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कठोर कारवाई करावी...', कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिराच्या तोडफोडीचा भारताकडून तीव्र निषेध

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाला. या प्रकरणी आता भारताने निषेध व्यक्त केला आहे. ...

'कर' भला तो हो भला... - Marathi News | Signs of India US defense ties moving to a different level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'कर' भला तो हो भला...

मुद्द्याची गोष्ट : 'ट्रम्पियन राजनय' व सांप्रतचा भूराजकीय, भूसामरिक संदर्भ यामुळे भारत-अमेरिका संबंध महत्त्वाचे आहेत; तसेच येणाऱ्या काळात आव्हानात्मकसुद्धा असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीतून हे दोन्ही आयाम स्पष्ट होतात. या भेटीत ...

'हिंदूंनो परत जा...', कॅलिफोर्नियातील मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिले भारतविरोधी घोषणा - Marathi News | Hindus, go back vandalism in a temple in California Anti-India slogans written on the walls | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हिंदूंनो परत जा...', कॅलिफोर्नियातील मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिले भारतविरोधी घोषणा

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिरात तोडफोड करुन हिंदूंविरोधात नारे लिहिल्याची माहिती समोर आली आहे. ...

अमेरिका पाकिस्तानला धोकादायक देश घोषित करणार; पाकिस्तानींना देशात बॅन करण्याची तयारी - Marathi News | US to declare Pakistan a dangerous country; prepares to ban Pakistanis from entering the country, Donald trump travel guideline | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका पाकिस्तानला धोकादायक देश घोषित करणार; पाकिस्तानींना देशात बॅन करण्याची तयारी

America to Ban Pakistan: अमेरिकेने आपल्या नागरिकांना प्रवासासाठी गाडलाईन जारी केली असून भारत-पाक बॉर्डरवरील बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा या भागात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ...

ट्रम्प यांच्या 'टेरिफ टेररिझम'मुळे जगात आर्थिक दहशतवाद वाढतोय, रामदेवबाबा यांनी केली टीका - Marathi News | Economic terrorism is increasing in the world due to Donald Trump's tariff terrorism Ramdev Baba criticized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या 'टेरिफ टेररिझम'मुळे जगात आर्थिक दहशतवाद वाढतोय, रामदेवबाबा यांनी केली टीका

कोल्हापूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानवतेला कलंकित करणारे व्यक्तिमत्व आहे. जगभरातील नेत्यांना बोलावून ते त्यांना अपमानास्पद वागणूक ... ...

अमेरिकन डॉलरपेक्षा ३ पट अधिक 'या' देशाच्या पैशाचं मूल्य; तरीही सर्वात ताकदवान का नाही? - Marathi News | Kuwaiti currency is worth 3 times more than the US dollar; why isn't it the most powerful? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन डॉलरपेक्षा ३ पट अधिक 'या' देशाच्या पैशाचं मूल्य; तरीही सर्वात ताकदवान का नाही?

जगात सर्वात जास्त वापरली जाणारं चलन अमेरिकन डॉलर आहे. परंतु एक असाही देश आहे ज्यांचं चलन अमेरिकन डॉलरपेक्षा ३ पटीने अधिक किंमतीचे आहे. ...

भारत झुकला? जादा आकारत असलेल्या टेरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | India is ready, will reduce tariffs; Donald Trump's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत झुकला? जादा आकारत असलेल्या टेरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

भारतासोबतच अमेरिका रशियावरही कर लादणार आहे. जोवर रशिया युक्रेनसोबत शांती समझोता करण्यास तयार होत नाही तोवर अमेरिका रशियावर जादा टेरिफ आकारणार आहे. ...

अमेरिकेत कर्मचारी कपातीवरून बैठकीत भिडले एलन मस्क अन् मार्को रूबियो; ट्रम्प पाहतच राहिले - Marathi News | Elon Musk and Marco Rubio fights in Meeting over reduce federal staff on a massive scale, Donald Trump Denied the news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कर्मचारी कपातीवरून बैठकीत भिडले एलन मस्क अन् मार्को रूबियो; ट्रम्प पाहतच राहिले

एलन मस्क यांच्या आरोपाला रुबियो यांनीही प्रत्युत्तर दिलं.  ...