मोठमोठे दावे करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या वक्तव्यातून युद्ध थांबविण्यात अपयशी ठरल्याबाबत त्यांनी एकप्रकारे कबुलीच दिली आहे, असे जाणकार सांगत आहेत. ...
अमेरिकन सरकारने असा एक मसुदा तयार केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानसह ४१ देशांवर प्रवासबंदी घालण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते यावेळी प्रवास बंदी अधिक व्यापक असेल. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांनी होकार दिला आहे. ...
इस्रोने गेल्या दहा वर्षांत अर्थात जानेवारी 2015 ते डिसेंबर 2024 या कालावधीत आपल्या पीएसएलव्ही, एलव्हीएम3 आणि एसएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमाने 3९3 परदेशी, तर 3 भारतीय ग्राहकांचे सॅटेलाइट लॉन्च केले आहेत. ...