मध्य पूर्वेतील देशांच्या हितासाठी हमास या तडजोडीचा स्वीकार करेल. कारण त्यांनी जर हे स्वीकारले नाही तर ते योग्य ठरणार नाही. तिथली परिस्थिती आणखी बिघडू शकते असं त्यांनी म्हटलं. ...
सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे. ...
ट्रम्प म्हणाले, "इलेक्ट्रिक वाहने (EVs) ठीक आहेत. मात्र, ती बळजबरी लोकांवर थोपवणे मुर्खपणाचे आहे. तसेच, आता इलेक्ट्रिक कार तया झाल्या नाही, तर सरकारचा मोठा पैसा वाचेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
Elon Musk vs Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. तसेच डॉजने मस्कला मिळालेल्या सरकारी अनुदानांची आणि करारांची चौकशी करावी आणि त्यात कपात करावी, असे त्यांनी म्हटले आहे. ...
Donald Trump : अमेरिकेला केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर देशांतर्गत पातळीवरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये तणाव आहे. दुसरीकडे, भारतासह जगभरातील देशांशी व्यापार करार आहेत. त्यामुळे भारतासमोर अमेरिकेची भूमिका ...