मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा ‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’ अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, प्रकरण काय?
America, Latest Marathi News
donald trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इनकम टॅक्स प्रणाली रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा निर्णय सत्यात आला तर त्याचा भारतावरही परिणाम होणार आहे. ...
बंडखोरांनी शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा केला आहे. यामुळे विस्थापितांना मदत पोहोचविणे कठीण होऊन बसले आहे. ...
माजी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसनने जो बायडेन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...
अमेरिकेच्या निर्बंधानंतरही रशियावर फार काही परिणाम झाला नाही. तेल पुरवठा सुरूच राहिला. रशिया तेल स्वेज कालव्याच्या मार्गे भारतात येत आहे. ...
गेल्या काही वर्षापासून भारतात टिकटॉकला बंदी आहे. आता अमेरिकेतली दिग्गज कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करण्याची तयारी करत आहे. ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा पट्टीमध्ये लोकसंख्या वाढ रोखण्याच्या उद्देशाने कंडोम वितरणासाठी पाच करोड डॉलरचा निधी दिला होता. ...
DeepSeek Data Privacy : डीपसीक कंपनीच्या नवीन एआय मॉडेलने जगात खळबळ उडवून दिली आहे. या चिनी चॅटबॉटने बड्या टेक कंपन्यांना घाम फोडला आहे. आता हे सुरक्षित आहे का? यावरुन वाद सुरू झाला आहे. ...