लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

US Plane Crash: लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमानाची धडक! अमेरिकेत भीषण अपघात, वॉशिंग्टन विमानतळ बंद - Marathi News | Washington DC Plane Crash american airlines collided with a military helicopter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमानाची धडक! वॉशिंग्टन विमानतळ बंद

US Plane Crash: अमेरिकेत भयंकर विमान अपघात झाला आहे. एका अमेरिकन प्रवासी विमानाची लष्कराच्या विमानाला धडक झाली आणि विमान नदीत कोसळले.  ...

अ‍ॅथलेटिक्समधील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचं निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा - Marathi News | long jump champion Greg Bell Oldest living Olympic gold medallist in athletics passes away | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अ‍ॅथलेटिक्समधील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचं निधन

वयाच्या ८९ व्या वर्षांपर्यंत डेंटिस्ट क्षेत्रात कार्यरत होता हा दिग्गज ...

सुनीता विल्यम्सना परत आणण्यासाठी ट्रम्प यांची 'खास मित्रा'ला साद; एलॉन मस्क यांचं यान जाणार अवकाशात - Marathi News | donald trump calls on special friend to bring back Sunita Williams Elon Musk's spacecraft will go into space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्सना परत आणण्यासाठी ट्रम्प यांची 'खास मित्रा'ला साद; एलॉन मस्क यांचं यान जाणार अवकाशात

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. ...

अमेरिकन नागरिकांचं नशीब पालटणार, खिशात पैसा वाढणार; ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय? - Marathi News | Donald Trump proposes replacing income tax with tariffs on foreign nations, Trump Plan to Abolish Income Tax | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन नागरिकांचं नशीब पालटणार, खिशात पैसा वाढणार; ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय?

जर ट्रम्प हा प्रस्ताव लागू करतील तर त्याचा परिणाम केवळ अमेरिकेपर्यंत मर्यादित राहणार नाही. भारतासह अन्य देशांनाही या नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल. ...

अमेरिकेत इनकम टॅक्स रद्द होणार? देश चालवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प 'या' देशांकडून करणार वसुली - Marathi News | donald trump will end income tax in america will imposing tariffs on other countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत इनकम टॅक्स रद्द होणार? देश चालवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प 'या' देशांकडून करणार वसुली

donald trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इनकम टॅक्स प्रणाली रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा निर्णय सत्यात आला तर त्याचा भारतावरही परिणाम होणार आहे. ...

मोठी बातमी! काँगोच्या गोमा शहरावर बंडखोरांचा कब्जा; प्रचंड गोळीबारात भारताचे ८० शांती सैनिक अडकले - Marathi News | Big news! M23 Rebels capture Congo's Goma city; 80 Indian peacekeepers trapped in heavy gunfire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! काँगोच्या गोमा शहरावर बंडखोरांचा कब्जा; प्रचंड गोळीबारात भारताचे ८० शांती सैनिक अडकले

बंडखोरांनी शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा केला आहे. यामुळे विस्थापितांना मदत पोहोचविणे कठीण होऊन बसले आहे. ...

बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा - Marathi News | Putin Murder Plot: Biden government plotted to assassinate Putin; Sensational claim by former American journalist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा

माजी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसनने जो बायडेन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार? - Marathi News | India is now staring at the possibility of an oil shock after the U.S. decided to implement sweeping sanctions on Russia's oil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार?

अमेरिकेच्या निर्बंधानंतरही रशियावर फार काही परिणाम झाला नाही. तेल पुरवठा सुरूच राहिला. रशिया तेल स्वेज कालव्याच्या मार्गे भारतात येत आहे. ...