लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही - Marathi News | USA Tariff News: Donald Trump's big decision! A blow to China, Canada and Mexico, but India's name is not on the list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही

USA Tariff News : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये भारताचे नाव नाही. ...

"टैरीफ का बदला टैरीफ...!" मॅक्सिकोच्या लेडी प्रेसिडेंटच ट्रम्प यांना जशास तसं उत्तर, घेतला मोठा निर्णय - Marathi News | tariff issue mexican president claudia sheinbaum gave a fitting reply to Trump, taking a big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"टैरीफ का बदला टैरीफ...!" मॅक्सिकोच्या लेडी प्रेसिडेंटच ट्रम्प यांना जशास तसं उत्तर, घेतला मोठा निर्णय

डाव्या विचारसरणीच्या नेत्या क्लॉडिया शीनबाम यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा तणाव वारंवार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे... ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी फेटाळला, अस्थिरता निर्माण होण्याची व्यक्त केली भीती - Marathi News | Arab nations reject Donald Trump's proposal, fearing instability | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी फेटाळला, अस्थिरता निर्माण होण्याची व्यक्त केली भीती

इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीगच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या कैरो येथील झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.  ...

Israel Hamas War Ceasefire Deal: इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची गटागटाने सुटका - Marathi News | Israel releases Palestinian prisoners in batches after Israel Hamas War Ceasefire Deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची गटागटाने सुटका, रेड क्रॉसच्या दिले ताब्यात

युद्धबंदी कराराचे पालन करण्यास सुरुवात, अमेरिकी-इस्रायली रेड क्रॉसच्या ताब्यात. ...

अमेरिकेतील विमान दुर्घटना; भारतीय महिलेचा मृत्यू - Marathi News | Indian woman dies in US plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील विमान दुर्घटना; भारतीय महिलेचा मृत्यू

अपघातावेळी नियंत्रण कक्षात पुरेसे कर्मचारी नव्हते. ...

विशेष लेख: ट्रम्प, थर्ड जेंडर आणि 'सारा'ची अमेरिकन गोष्ट - Marathi News | Special Article Trump the Third Gender and the American Story of Sara | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विशेष लेख: ट्रम्प, थर्ड जेंडर आणि 'सारा'ची अमेरिकन गोष्ट

अमेरिकेला शिंक आली की जगाला ताप येतो. पारलिंगी व्यक्तींना 'पुसून टाकण्या'चा डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्ट जगाला 'मागे' घेऊन जाऊ नये, म्हणजे झाले! ...

US Plane Crash: अमेरिकेत आणखी एका विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू, अनेक घरांना आग - Marathi News | Plane crashes in Philadelphia, igniting inferno near homes and mall  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Plane Crash: अमेरिकेत आणखी एका विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू, अनेक घरांना आग

Philadelphia Plane Crash Video: फिलाडेल्फियामध्ये विमानाचा अपघात झाला असून यामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.  ...

सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे - Marathi News | Sunita Williams skywalk record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे

जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टारलायरने सुनीता व बूच दोघे आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळ स्थानकात पोहोचले; परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेव्हापासून तेथेच अडकून पडले आहेत. ...