इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा... बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला... बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला... खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना; अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी सोलापूर - डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले... ठाणे - भिवंडीत मुसळधार पावसामुळे गायत्री नगर परिसरात दरड कोसळली, 5 ते 6 घरांचे नुकसान, काही घर ढिगाऱ्याखाली दबली सोलापूर - दोड्डी येथे भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू; हायवा अन् दुचाकीचा अपघात पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत... ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू... पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा ठाण्यात आमदार संजय केळकर यांचा जनता दरबार जळगाव: खुनाच्या गुन्ह्यातील ३० लाखांचा मुद्देमाल मयताच्या वारसांना परत पंचगंगा पाणी पातळीबाबत चुकीची माहिती देणाऱ्यांवर होणार कारवाई: मंत्री प्रकाश आबिटकर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश अबू आझमींना वारकरी संप्रदायाचे महत्त्व समजलेले नाही: मंत्री हसन मुश्रीफ सांगली: सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा दुर्देवी मृत्यू
America, Latest Marathi News
चीनच्या ‘डीपसीक’ या AI प्रणालीने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून, बलाढ्य अमेरिकन कंपन्यांच्या नाकी दम आणला आहे. चीनला हे कसे जमले? ...
भारतचा पॉवर रँक काय? पाकिस्तान कितव्या क्रमांकावर? ...
दिवसेंदिवस या प्रेमाला बहर येत होता आणि तो ओसरायला तयार नव्हता. अर्थातच त्यांचं हे प्रेम जुळलं सोशल मीडियाच्या माध्यमातून. ...
donald trump tariffs on china News :राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे शुल्क ‘अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी’ आवश्यक आहे. ...
फुटीरतावादी आणि बेकायदेशीररीत्या घुसून अमेरिकेत ठाण मांडलेल्या अन्य देशांच्या नागरिकांविरुद्ध राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे युद्ध पुकारले आहे. ...
USA Tariff News : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये भारताचे नाव नाही. ...
डाव्या विचारसरणीच्या नेत्या क्लॉडिया शीनबाम यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा तणाव वारंवार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे... ...