भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
अमेरिका, मराठी बातम्या FOLLOW America, Latest Marathi News
एलन मस्क आणि ट्रम्प यांच्या पोतडीतून उगवलेले टेरिफ वॉर जगाला मंदीच्या दिशेने घेऊन चालले आहे, सर्व कंपन्या, गुंतवणूकदार आणि देश धास्तावलेले आहेत. ...
Donald Trump Tariff War: अब्जाधीश फंड मॅनेजर आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक बिल ऍकमन यांनी व्यापार युद्धाचा गंभीर धोका अधोरेखित केला. ...
शिवाय, अमेरिकन सवलतींचा सर्वात मोठा गैरवापर करणाऱ्या चीनवर आयात शुल्क लादल्यापासून चिनी बाजारात मोठी घसरण झाली आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
stock market crashed : कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. वास्तविक, बाजार बंद होताना सावरला असला तरी तो लाल रंगातच बंद झाला. ...
‘हँड्स ऑफ’ आंदोलनातून हजारो निदर्शक, १५० हून अधिक संघटना रस्त्यांवर, महासत्तेतील सर्वांत मोठी निदर्शने; बदल केला नाही तर भडका उडण्याची शक्यता. ...
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात काय नेमके काय समोर येईल याकडे बाजाराचे लक्ष आहे. ...
donald trump tariff impact : ट्रम्प टॅरिफ लागू केल्यानंतर जगभरातील अर्थव्यवस्था हलल्या आहेत. भारतच नाही तर अमेरिकेतील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी आजचा सोमवार काळा दिवस ठरू नये, अशी आशा व्यक्त केली आहे. ...
Donald Trump Tariff Policy: आजकाल अमेरिकेत टीव्ही, फ्रीज, लॅपटॉपपासून मीठ-मिरचीपर्यंत सर्व काही खरेदी करण्याची स्पर्धा लागली आहे. ...