लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

चीन घेईना अमेरिकी सोयाबीन, आयात शून्यावर - Marathi News | china will not buy american soybean and imports to zero | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन घेईना अमेरिकी सोयाबीन, आयात शून्यावर

चीनने वापरली अमेरिकेचीच रणनीती  ...

चीनला अमेरिकेचा मोठा फटका; वृद्धीदर आला ४.८ टक्क्यांवर  - Marathi News | china suffers major blow from america and growth rate drops to 4 point 8 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला अमेरिकेचा मोठा फटका; वृद्धीदर आला ४.८ टक्क्यांवर 

अमेरिकेसोबतच्या व्यापार तणावामुळे आणि देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली आहे. ...

बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन - Marathi News | Daniel Naroditsky Death: Big shock to the chess world! American 'Grandmaster' Daniel Naroditsky passes away suddenly at the age of 29 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन

Daniel Naroditsky Death: डॅनियल नरोडित्स्की हा अमेरिकेच्या बुद्धिबळ क्षेत्रातील सर्वात हुशार आणि आश्वासक प्रतिभांपैकी एक होता. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. ...

जागतिक सोयाबीन बाजारातील घडामोडी; चीन घेईना अमेरिकीचे सोयाबीन निर्यात आली शून्यावर - Marathi News | Global soybean market developments; China won't take US soybean exports to zero | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक सोयाबीन बाजारातील घडामोडी; चीन घेईना अमेरिकीचे सोयाबीन निर्यात आली शून्यावर

World Soybean Market Update अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीच झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीनची खरेदी थांबली, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. ...

ट्रम्प स्वत:च्याच नावाचं उभारणार भव्य गेट! - Marathi News | donald trump will build a grand gate named after himself | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प स्वत:च्याच नावाचं उभारणार भव्य गेट!

स्वत: ट्रम्प यांनीच व्हाइट हाऊसमध्ये या गेटची तीन वेगवेगळ्या आकारांत आणि प्रकारांत मॉडेल्स सादर केली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा... - Marathi News | america president donald trump warns india again that stop oil imports from russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. पण, हे वचन न पाळल्यास मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागू शकतो, असे ट्रम्प म्हणाले.  ...

₹4 कोटी कमावणारा IIT पदवीधर विमानात 11 बिअर प्यायल्या; पँटमध्येच केली लघवी, मग... - Marathi News | IIT graduate earning ₹4 crore drank 11 beers on a plane; peed in his pants, then... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :₹4 कोटी कमावणारा IIT पदवीधर विमानात 11 बिअर प्यायल्या; पँटमध्येच केली लघवी, मग...

अमेरिकेहून भारतात येणाऱ्या फ्लाइटमध्ये IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्याने लाजीरवाणे कृत्य केले. ...

चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट - Marathi News | Will America reduce 100 percent tariffs imposed on China?; Donald Trump sets a condition before Xi Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट

अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होऊ शकते असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे. ...