लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं? - Marathi News | adani group under investigation again in america wall street journal allegation in report shares fell what did the company say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं?

वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन बिझनेस पेपरमध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध झालाय. यामध्ये अदानी समूहावर पुन्हा एकदा आरोप करण्यात आलाय. यावर कंपनीनंही स्पष्टीकरण दिलंय. ...

अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली - Marathi News | America and China supported pakistan operation sindoor impact on f 16 making company stock gives zero return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली

ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव आता चीनसह अमेरिकेतही जाणवू लागलाय. पाकिस्ताननं केलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या खोट्या दाव्यांचा परिणाम आता चीन आणि अमेरिकेच्या कंपन्यांना भोगावा लागत आहे. ...

Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज - Marathi News | howard lutnick praises india us india strategic partnership forum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांची गुड न्यूज

Howard Lutnick : यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लॅटनिक यांनी भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ...

सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी - Marathi News | Russia Ukraine War Update: Temperature like the sun...everything will turn to ash..; Russia threatens Ukraine with "warhead" attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी

Russia Ukraine War Update: युक्रेनने रशियावर हल्ला केल्यानंतर पुतिन यांनी युक्रेनसह पाश्चात्य देशांनाही थेट इशारा दिला आहे. ...

अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय? - Marathi News | will trade between the us and china stop The number of ships carrying goods has halved china us trade war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?

America China Trade: जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय. ...

भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं - Marathi News | Senkaku Island Conflict: India friend Japan deploys F-35 fighter jets on China border; Jinping's tension increases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं

जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी म्हणाले.  ...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार - Marathi News | Errol Musk, father of the world's richest man Elon Musk will come to Ayodhya; will have darshan of Ram Lalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार

टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत. errol-musk ...

रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं! - Marathi News | Russia's S-400 shoots down Ukrainian F-16, Putin announces big reward for soldiers; US tensions increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!

या वृत्तामुळे अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे. कारण, F-16 हे जगातील "सर्वोत्कृष्ट" लढाऊ विमान आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. महत्वाचे म्हणजे, हे लढाऊ विमान पाकिस्तानसह जगातील अनेक देश वापरतात. ...