China-America Deal: अमेरिका आणि चीनमध्ये मोठी डील झाली आहे. चीनने रेअर अर्थ मेटलचा पुरवठा थांबविल्याने भारतासह जगभरातील सर्व देश संकटात सापडले आहेत. ...
चीन असो की भारत ज्या ज्या देशांनी अमेरिकन कंपन्यांच्या अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर अव्वाच्या सव्वा कर लादला होता त्यांना सगळ्यांना सुतासारखे सरळ करण्यास सुरुवात केली. ...
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या छाप्यांनंतर शहरात निदर्शने सुरूच आहेत. लॅटिन लोकवस्ती असलेल्या भागात अटक झाल्यानंतर लोक संतप्त झाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केली. ...