पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
अमेरिका, मराठी बातम्या FOLLOW America, Latest Marathi News
इराण जवळच्या देशांमधील अमेरिकन बेसवर हल्ला करू शकते. त्यातूनच वाचण्यासाठी अमेरिकेने मुस्लीम देशांमध्ये पूर्ण तयारी केली आहे. ...
...अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे. ...
Israel-Iran War: पाकिस्तानने मुस्लिम देशांना एकत्र येऊन इराणला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे, पण... ...
सिप्रीच्या अहवालानुसार, जानेवारी २०२५ पर्यंत जगभरात अंदाजे १२,२४१ अण्वस्त्रे होती. त्यापैकी सुमारे ९,६१४ शस्त्रे लष्करी वापरासाठी तैनात करण्यात आली होती. ...
Spacex Base exploded during Starship Testing: या स्फोटामुळे स्पेसएक्सच्या प्रक्षेपण स्थळाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
Iran Israel War: इस्रायल करत असलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करण्याची अमेरिकेने केलेली मागणी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी धुडकावून लावली. ...
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत २७० जणांचा मृत्यू झाला आहे. ...
इस्त्रायलकडूनही अमेरिकेवर सातत्याने युद्धात उतरण्यासाठी दबाव येत आहे. इराणी मिसाईल हल्ले रोखता रोखता इस्त्रायल एअर डिफेन्सच्या नाकीनऊ आले आहेत. ...