CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
अमेरिका, मराठी बातम्या FOLLOW America, Latest Marathi News
अमेरिकेत एका भारतीय महिलेला एका दुकानात चोरी करताना पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
Donald Trump: 'चीन आणि रशिया आपली आण्विक शस्त्रांची चाचणी करत आहे, त्यामुळे अमेरिकाही योग्य पाऊले उचलेल.' ...
तीन मित्र बनले जगातील सर्वात तरुण ‘सेल्फ-मेड’ अब्जाधीश! ...
महत्त्वाच्या संस्था बंद; शटडाउनला १ महिना पूर्ण ...
सर्वात जास्त अणुबॉम्ब आपल्याकडे असावेत; म्हणजे आपल्या दादागिरीला जगभरातून कोणी आव्हान देऊ शकणार नाही, अशी अमेरिकेची इच्छा दिसते. ...
India-America Relation: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यापार कराराबाबत सूचक विधान केले आहे. ...
मेक्सिकोच्या उत्तरेकडील सोनोरा राज्यातील एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या स्फोटात तेवीस जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना बिघाड झालेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमुळे झाल्याचे समोर आले आहे. ...
शेख हसीना यांनी पहिल्यांदाच मौन सोडले. 'सत्तेवरून काढून टाकण्यासाठी विद्यार्थी आंदोलन हा "अमेरिका आणि पाकिस्तानने रचलेला दहशतवादी कट होता", असा आरोप शेख हसीना यांनी केला. त्यांनी मुहम्मद युनूस यांच्यावर अमेरिकेच्या इशाऱ्यावरून कट रचल्याचा आरोप केला. ...