लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा - Marathi News | "An attack on Qatar is an attack on America we will not tolerate this anymore donald trump warns Israel PM Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा

Donald Trump US Qatar Agreement : ट्रम्प यांची कतारला सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी ...

भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की - Marathi News | US Government Shutdown Begins Federal Employees Face Unpaid Furloughs Over Funding Failure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत

US Government Shutdown : अमेरिकन सरकार निधी विधेयक मंजूर करण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून शटडाऊन सुरू झाला. याचा परिणाम अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होईल. ...

ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका - Marathi News | Israel-America: Donald Trump holds phone in his hand and Netanyahu apologizes; White House releases historic photo! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका

Israel-America : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात फोन अन् नेतन्याहूंनी मागितली माफी; व्हाईट हाऊसने जारी केला ऐतिहासिक फोटो! ...

लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली - Marathi News | A small country shocked America 50 percent chip demand rejected Big demand rejected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली

सेमीकंडक्टर पुरवठा साखळी इतकी गुंतागुंतीची आणि विशेष आहे की ती पूर्णपणे एकाच देशात हलवणे अशक्य आहे, असे मत त्या देशातील अधिकाऱ्यांचे आहे. ...

मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Donald Trump Nobel: I stopped eight wars, if I don't get the Nobel...; Donald Trump's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

Donald Trump Nobel : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्काराचा मागणी केली आहे. ...

अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते - Marathi News | US government shutdown: Senate Democrats have voted down a Donald Trump Republican bill to keep funding the government, putting it on a path to a shutdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते

२०१८ साली ट्रम्प यांच्या पहिल्या कारकि‍र्दीत ३४ दिवस बंद सुरू होता. यावेळीही हा धोका गंभीर मानला जात आहे. ...

"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी - Marathi News | donald trump warning hamas has 3 or 4 days if they dont do it then it is going to be very sad end | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, त्यांनी ऐकलं नाही तर..."; ट्रम्प यांची थेट धमकी

Donald Trump Warning Hamas : शांतता प्रस्तावाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडले रोखठोक मत ...

ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत - Marathi News | Donald Trump: India benefits from Trump's decision; American companies are preparing to shift to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा फीमध्ये मोठी वाढ केल्यानंतर अनेक दिग्गज अमेरिकन कंपन्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. ...