लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले - Marathi News | Donald Trump angered by complaints from American farmers over Dumping, its chances double tariffs on Indian rice | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेतली. त्यांनी थेट पणे कमी किंमतीत माल विकणारे देश विश्वासघात करत आहेत असं सांगत या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. ...

हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला - Marathi News | America is slowly going bankrupt! A 15 year record has been broken under Donald Trump s rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला पुन्हा महान बनवण्याच्या आश्वासनासह दुसऱ्यांदा सत्ता स्वीकारली होती. त्यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावले. पण ट्रम्प यांचा निर्णय आता अमेरिकेतल्या लोकांवरच उलटताना दिसत आहे. ...

इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...! - Marathi News | America asks lebanon to return undetonated gbu 39 bomb However, there has been no official response from the Lebanese government to US request | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!

मात्र अमेरिकेच्या या विनंतीवर लबनान सरकारकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.... ...

अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..." - Marathi News | madhuri dixit revealed why she came back to india leaving usa with husband and whole family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."

आईवडिलांना घेऊन भारतात परत आलेली माधुरी ...

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | Putin India Visit: Will the war with Ukraine end? Putin's big statement in the meeting with PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...

Putin India Visit: व्लादिमीर पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ...

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती - Marathi News | 18,822 Indians deported from US since 2009, central government informed Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती

Indians deported by the United States: पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, मानवी तस्करीच्या प्रकरणांची चौकशी राज्यांनी तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केली आहे. ...

रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा - Marathi News | Will make the rupee cry, empty your pockets! Inflation will hit the common man; exporters will benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा

रुपया डॉलरच्या तुलनेत ९०च्या खाली घसरल्यानंतर विरोधी पक्षांनी संसदेत सामान्य नागरिकांवरील त्याच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली. ...

"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ - Marathi News | "America is playing games, with you and with us..."; German Chancellor warns Ukrainian President Zelensky, phone call leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ

डेर स्पीगल रिपोर्ट आणि एएफपीच्या हवाल्याने लीक झालेल्या कॉलमध्ये युरोपियन नेत्यांनी युक्रेन रशिया युद्ध संपवण्याच्या अमेरिकन प्रयत्नांवर अविश्वास दाखवला आहे. ...