पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल
अमेरिका, मराठी बातम्या FOLLOW America, Latest Marathi News
चीनने यापूर्वी जपानच्या सीमेवर लढाऊ विमाने आणि युद्धनौका पाठवल्या होत्या. ...
Us Visa Policy : डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन व्हिसा धोरणामुळे १ लाखांहून अधिक भारतीय मुलांना अमेरिका सोडावी लागण्याची भिती निर्माण झाली आहे. ...
२ एप्रिलपासून अमेरिका भारतावर जेवढ्यास तेवढा कर आकारणार आहे. टॅरिफ हा दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर लादलेला कर असतो. ...
दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जातात, काही स्कॉलरशिपमधून परदेशी शिक्षण घेतात. त्या सर्वाना पार्ट टाईम जॉब करण्याची परवानगी असते. ...
इस्रायलला आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देणार; अमेरिकी धोरणांमुळे युरोपीय देश एकवटले ...
एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीने गुरुवारी एका रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. पण, काही मिनिटांतच या रॉकेटचा संपर्क तुटला. ...
Russian Warship, Russia Ukraine War: युक्रेनमध्ये सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. तशातच ही घटना घडल्याने सारेच 'सतर्क' झालेत ...
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच बिल्मोर 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. ...