इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांच्या तुलनेत ५४% जास्त आहे. यात ॲपल कंपनीचे योगदान सर्वाधिक आहे. ...
२८७ दिवसांपासून अडकलेले सुनीता आणि बुच यांना नेमके वेतन किती आणि त्यांच्या या ‘ओव्हरटाइम’साठी त्यांना किती अधिकचा भत्ता दिला जातो, याची चर्चा आता रंगली आहे. ...
PM Modi Tulsi Gabbard: भारताच्या दौऱ्यावर असलेल्या तुलसी गबार्ड यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या. ...
AI in Dairy शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांची सर्व माहिती क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला. ...
America's Inflation: अमेरिकेच्या उत्पादनांवर शेजारी देशांसह जगभरातील इतरही देश जास्त कर आकारत असल्याने ट्रम्प यांनी देखील या देशांवर जादा कर लादला आहे. याचा परिणाम असा झाला की १०० रुपयांना मिळणारी वस्तू अचानक २००-२२० रुपयांना मिळू लागली आहे. ...