जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
अमेरिका, मराठी बातम्या FOLLOW America, Latest Marathi News
boeing lays off : अॅपलनंतर आणखी एका अमेरिकन कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. जागतिक आव्हानांमुळे कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे. ...
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांत ठळकपणे भरणारी एक गोष्ट म्हणजे ट्रम्प आणि जगातील गर्भश्रीमंत इलॉन मस्क यांची ‘दोस्ती’ अधिक गहिरी झाल्याचं सगळ्या जगानं पाहिलं. ...
आखडलेल्या मांसपेशी लवचिक करण्यासाठी घ्यावी लागणार प्रचंड मेहनत... ...
Who is Melanie Joly: सध्या मेलानी यांची युरोपपासून ते आशियाई उपखंडात रंगलीय चर्चा ...
विशेष म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेतले होते, ते निर्णय बदलण्याचाही त्यांनी सपाटा लावला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परस्पर शुल्क लादण्यावर ठाम आहेत. ...
Trump World Center: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रिअल इस्टेट कंपनी पुण्यात पहिला व्यावसायिक टॉवर सुरू करण्याचा विचार करत आहे. यापूर्वीच पुण्यात ट्रम्प समूहाची एक मालमत्ता आहे. ...
परतीला अनिश्चित विलंब होऊनही सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळली. त्यांच्या यशस्वी परतीने अंतराळ संशोधनातील एक नवा अध्याय लिहिला गेला आहे ! ...