लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

अनेक देशांवर 'टॅरिफ'चा वार; ट्रम्प सरकारच्या डर्टी-१५ यादीत कोणते देश? - Marathi News | Tariffs hit many countries; Which countries are on the Trump government's Dirty 15 list? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अनेक देशांवर 'टॅरिफ'चा वार; ट्रम्प सरकारच्या डर्टी-१५ यादीत कोणते देश?

Donald Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचे शस्त्र उपसले असून, त्यामुळे अनेक देशांना फटका बसणार आहे. पण, ट्रम्प ज्यांना डर्टी १५ म्हणतात, ते देश कोणते? ...

ट्रम्प टॅरिफमुळे भारतातील 'हे' सेक्टर्स हाय अलर्टवर, समजून घ्या कोणत्या व्यवसायांवर होऊ शकतो परिणाम  - Marathi News | India s these sectors on high alert due to Trump tariffs understand which businesses may be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफमुळे भारतातील 'हे' सेक्टर्स हाय अलर्टवर, समजून घ्या कोणत्या व्यवसायांवर होऊ शकतो परिणाम 

America Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेकडे सध्या भारतीय बाजारांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार सावध आहेत. ...

Cory Booker: अरे बापरे! संसदेत केलं सलग २५ तास भाषण, कोण आहेत खासदार कोरी बुकर? - Marathi News | Cory Booker: Oh my god! He spoke in Parliament for 25 hours straight, who is MP Cory Booker? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे बापरे! संसदेत केलं सलग २५ तास भाषण, कोण आहेत खासदार कोरी बुकर?

Cory Booker News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात घेतलेल्या निर्णयांची कोरी बुकर यांनी अक्षरशः चिरफाड केली. त्यांनी अमेरिकेच्या संसदेत सलग २५ तास मॅरेथॉन भाषण केले. त्यांच्या भाषणाची सगळीकडे चर्चा होत आहे.  ...

ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण... - Marathi News | America Politics: Will Donald Trump and Barack Obama face off in 2028? A debate has been sparked in American politics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने 2028 च्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

अमेरिकन महिला मुलं घेऊन आली भारतात, म्हणाली मुलांचं बालपण भारतातच जायला हवं कारण.. - Marathi News | US Woman Kristen Fischer Lists 8 Reasons Why She Prefers Raising Her Children In India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकन महिला मुलं घेऊन आली भारतात, म्हणाली मुलांचं बालपण भारतातच जायला हवं कारण..

US Woman Kristen Fischer Prefers Raising Her Children In India: क्रिस्टेन मुळची अमेरिकेची. पण मुलांचं बालपण भारतातच जावं असं तिला मनापासून वाटलं आणि म्हणून ती तिथून निघून थेट दिल्लीत येऊन स्थायिक झाली.. तिला नेमकं इथलं काय आवडलं असावं बरं? ...

अमेरिकेचे अन्न व औषध निरीक्षक भारतात दाखल; आजपासून आंबा निर्यात कार्यवाही सुरु - Marathi News | US Food and Drug Inspectors arrive in India; Mango export operations begin from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिकेचे अन्न व औषध निरीक्षक भारतात दाखल; आजपासून आंबा निर्यात कार्यवाही सुरु

Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...

'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ - Marathi News | Donald Trump Tariff Threats: 'We will impose tariffs on the entire world; let's see what happens...', Donald Trump's statement creates a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

Donald Trump Tariff Threats: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम होणार आहे. ...

भंगाराच्या बदल्यात मिळतोय नवाकोरा टीव्ही-फ्रीज; भारताच्या शेजाऱ्याची नवीन योजना - Marathi News | economy cash for clunkers scheme in china Get a brand new TV-freezer in exchange for scrap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भंगाराच्या बदल्यात मिळतोय नवाकोरा टीव्ही-फ्रीज; भारताच्या शेजाऱ्याची नवीन योजना

clunkers scheme in china : तुमच्या जुन्या किंवा भंगार झालेल्या टीव्ही किंवा फ्रिजच्या बदल्यात नवी कोरी वस्तू मिळाली तर? वाचायला किती छान वाटते ना? ही योजना प्रत्यक्षात आपल्या शेजारी राष्ट्रात सुरू आहे. ...