donald trump reciprocal tariff : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला अर्थतज्ज्ञांनी विरोध केला आहे. हा निर्णय म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. ...
donald trump reciprocal tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात चीनने भारताकडे मैत्रिचा हात पुढे केला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी विस्तारण्याची चर्चा आहे. ...