लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार - Marathi News | america president donald trump slams iran supreme leader khamenei and said we defeated you badly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

America President Donald Trump: इस्रायलने खामेनी यांना मारण्याची योजना आखली होती. परंतु, मीच त्या योजनेला नकार दिला. एका भयानक मृत्यूपासून त्यांना वाचवले आणि यासाठी मला धन्यवाद देण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा - Marathi News | "I only know out 5 minutes ago..."; Usha, wife of US Vice President JD Vance, reveals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा

आता देशातील सेकंड लेडी झाल्याने माझी ओळख बदलली आहे असं उषा वेंस यांनी म्हटलं.  ...

भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता? - Marathi News | 'Very big' trade deal with India; Donald Trump gave information, what is India's concern? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'बिग ब्युटीफुल बिल' कार्यक्रमात दिली माहिती; भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत; दुग्धजन्य पदार्थांचे क्षेत्र प्रथमच खुले होण्याची भीती ...

ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...' - Marathi News | us President donald trump trade deal with China, now makes a big statement regarding India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'

...यावेळी त्यांनी चीनसोबत झालेल्या एका कराराचीही पुष्टी केली. ते व्हाइट हाऊस येथे 'बिग ब्यूटीफुल बिल' कार्यक्रमात बोलत होते. ...

यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..? - Marathi News | Migration of Indian Millionaires: 3500 millionaires will leave India this year, settle in 'these' countries; Why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

Migration of Indian Millionaires: गेल्या काही काळापासून भारतातील हजारो कोट्यधीश देश सोडून इतरत्र स्थायिक होत आहेत. ...

अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत - Marathi News | Iran-Israel-America: America's double game! First attacked Iran, imposed sanctions; now will provide 30 billion dollars in aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Iran-Israel-America: आम्ही इराणला अण्वस्त्रे तयार करू देणार नाही; इस्रायली मंत्र्यांचा इशारा..! ...

अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय? - Marathi News | Russia plans to train hundreds of Chinese military personnel to counter Western weaponry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?

चीन आणि भारत यांच्यातील सीमावादही अजून सुरू आहे. त्यात रशियाचा हा प्लॅन भारतासाठीही चिंतेचा विषय आहे ...

शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय' - Marathi News | Shushanshu becomes the first Indian to set foot on the space station; says, 'I am learning things like a little child' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय आणि अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. ...