लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबोलि हिल स्टेशन

आंबोलि हिल स्टेशन

Amboli hill station, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : आंबोलीजवळ अपघात, सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये टक्कर - Marathi News | Sindhudurg: Accidents near Amboli, Sawantwadi-Pune Shivshahi-Tempo collision | Latest sindhudurga Photos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : आंबोलीजवळ अपघात, सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये टक्कर

सिंधुदुर्ग : आंबोलीजवळ सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये अपघात, तिघे गंभीर - Marathi News | Sindhudurg: Sawantwadi-Pune Shivshahi near Amboli-Tempo accident, three seriously | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : आंबोलीजवळ सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये अपघात, तिघे गंभीर

आंबोली मुख्य धबधब्याजवळ आज, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सावंतवाडीहून पुण्याच्या दिशेने जाणारी सावंतवाडी-पुणे ही शिवशाही बस आणि टाटा एस भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले. ...

आंबोलीत पकडली अवैध दारू, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Unmanned illegal liquor, pawnodon lacquer bags seized in Amboli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत पकडली अवैध दारू, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आंबोली येथे गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली. या प्रकरणी कारचालक सागर राजू पाटील (रा. निपाणी) याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २४,००० रुपये किमतीची दारू आणि कारसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

आंबोलीमधील कावळेसाद दरीत पुन्हा दोन मृतदेह सापडल्याने खळबळ - Marathi News | Suddenly two bodies were found in the Kavalead valley in Amboli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबोलीमधील कावळेसाद दरीत पुन्हा दोन मृतदेह सापडल्याने खळबळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीजवळील कावळेसाद पॉइंट येथील दरीत पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...