जीवाचा गोवा करून आलेल्या मद्यधुंद पर्यटकांनी शुक्रवारी दोडामार्ग बाजारपेठेत धिंगाणा घातला. या धिंगाण्यात पर्यटकांची चारचाकी दुचाकीला लागून अपघातही झाला. यावरून दुचाकीस्वार व पर्यटकांत शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तंग झाले. ...
आंबोली-सावंतवाडी मार्गावर बुर्डी पूल येथे भरधाव वेगाने जाणारी कार रस्ता सोडून दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ...
सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणानंतर आंबोलीत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच रात्र गस्तीवर पेट्रोलिंग कारही ठेवण्यात आली आहे. भविष्यात आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावत ...
आंबोली मुख्य धबधब्याजवळ आज, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सावंतवाडीहून पुण्याच्या दिशेने जाणारी सावंतवाडी-पुणे ही शिवशाही बस आणि टाटा एस भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले. ...
आंबोली येथे गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली. या प्रकरणी कारचालक सागर राजू पाटील (रा. निपाणी) याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २४,००० रुपये किमतीची दारू आणि कारसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...