उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना आंबोलीत वनउत्तर कामे होतातच कशी? तसेच मार्चमध्ये पैसे खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे काढली आहेत का? असा सवाल करत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वनविभागाला धारेवर धरले. ...
शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे. ...
आंबोली-महादेवगड या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या ओवळीये वरचीवाडी येथील तरुण विश्वास गणू सावंत (४०) यांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. ...
आंबोली येथील मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने शंभर मीटर अंतरावर, पंधरा दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी ट्रक कोसळून चालक मृत्युमुखी पडला होता त्याच ठिकाणी पुन्हा टेम्पो दरीत कोसळता कोसळता वाचला. खड्डा चुकविण्याच्या नादात किंवा चालकाने मद्यपान केल्याने ...
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत तुरळक गर्दी होती. श्रावणमास सुरू झाल्याने गर्दी कमी झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने वाहतूक यंत्रणा सुरळीत पार पडली. ...
आंबोली-गेळे फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील भरत पद्मनेश हांजे (२६, रा. अनघोळ-बेळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
आंबोलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पूर्ण क्षमतेने वाहू लागलेल्या धबधब्यांच्या पाण्यात आंघोळ करण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. रविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने शंभर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. ...