राज्य सरकारतर्फे वसुंधरा दिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावानजीकच्या वनखात्याच्या जमिनीवर लावलेल्या एक लाख झाडांपैकी २० हजार झाडे समाजकंटकांनी जाळल्याचा प्रकार मंगळवारी रात्री ...
वाहतुक व्यवस्थेत नियोजन नसल्याने स्टेशन परिसरातुन गाडय़ा चालविणो अवघड जात आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा वाळेकर यांनी पालिकेत अधिकारी आणि वाहतुक विभागाशी निवडीत शासकीय कार्यालयाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. ...
अंबरनाथ शहर ऑलिंपिक दर्जाचे नेमबाज घडवण्यासाठी सज्ज झाले असून या ठिकाणी उभे राहणारे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज हे अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. या शूटिंग रेंजसाठी सातत्य ...
अंबरनाथ विम्को नाका पसिरात अंबरनाथ पालिकेचे शुटींग रेंज होते. मात्र या शूटींग रेंज 1998 पासुन बंद अवस्थेते होते. या शूटींग रेंजचे वापर होत नसल्याने ही जागा पडीक अवस्थेत गेली होती. या ठिकाणी शुटींग रेंज पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. ...
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कारभार सध्या दुबे रूग्णालयाच्या इमारतीतून सुरू असतो. प्रशासकीय इमारत बांधण्याबाबतचा विषय सभागृहात घेण्यात आला होता. पालिकेकडे उपलब्ध असलेल्या १९ कोटींमध्ये प्रशासकीय इमारत बांधण्यावर सभागृहात एकमत झाले. ...
पालिका कार्यालयाच्या मागे सुरु असेल्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी केली. इमारतीचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश नगराध्यक्षा वाळेकर यांनी अधिका-यांना आणि काम करणा-या कंपनीला दिले आहेत. ...
अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रास धरणाला आहे. पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. ...
महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित आले. यावेळी सर्व मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम ...