Car Fire In Ambarnath: अंबरनाथ पूर्व भागातील भवानी चौकात एका कारला भीषण आग लागली. सुदैवाने आगीची कल्पना येताच गाडीतील चालक आणि सहप्रवासी कारमधून उतरले. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ...
अंबरनाथ येथे गावगुंडांना पोलिसांचा दरारा राहिलेला नाही, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. नेव्हीतून निवृत्त झालेले अधिकारी ब्रिजेश कुमार सिंह हे शनिवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्व भागात स्वामी समर्थ चौकातून आपल्या घरी निघाले होते. ...
Drugs Case : नल्लाकृष्णा मरियप्पन देवेंद्र उर्फ नल्ला असे या अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरचे नाव आहे. तो अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी स्थापन केलेल्या अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाला मिळाली होती. ...
जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. ...