राज्यातील दोन महापालिका आणि १३ नगर पालिकांमध्ये करवसुलीची अद्ययावत प्रणाली सुरळीत होताच, आता या प्रणालीद्वारे करवसुलीसाठी राज्यातील २५ नगर पालिका आणि २१२ नगर पालिकांमध्ये प्रायोगिक तत्वार नवीन प्रणालीचा वापर सप्टेंबर महिन्यात करण्यात येत आहे. ...
अंबरनाथ शहरातील महत्त्वाकांशी प्रकल्प आणि काही रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पालिका सभागृहात आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. ...
Crime News: हत्या करून तलावात युवकाचा मृतदेह फेकणाऱ्या अनोळखी आरोपींचा तपास लावण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. तलावात मृतदेह फेकताना वापरलेल्या वायरच्या आणि साडीच्या तुकड्यावरून आरोपींचा छडा लागल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
Ambernath: अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आले आहे, त्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ...