लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

आगरी युथ फोरमतर्फे कुस्तीपटू वैष्णवी पाटीलला ५१ हजारांची मदत - Marathi News | 51 thousand help to wrestler Vaishnavi Patil by Agri Youth Forum | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगरी युथ फोरमतर्फे कुस्तीपटू वैष्णवी पाटीलला ५१ हजारांची मदत

अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावातील कुस्तीपटू वैष्णवी पाटील ही पहिल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत उपविजेती ठरली. ...

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग; स्थानिकांकडून बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप आंदोलन - Marathi News | garbage heaps under ambernath govind bridge bournvita and almond distribution movement by locals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग; स्थानिकांकडून बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप आंदोलन

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. ...

अंबरनाथच्या आयुध निर्माणी कारखान्याने गाठले ३१८ कोटींचे लक्ष्य - Marathi News | ambernath ordnance factory reaches rs 318 crore target | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या आयुध निर्माणी कारखान्याने गाठले ३१८ कोटींचे लक्ष्य

देशाच्या सैन्यासाठी युद्धसामुग्री तयार करण्याचा कारखाना: कॉर्पोरेटायझेशन झाल्यानंतर खासगी ऑर्डर्सही वाढल्या. ...

अखेर महापालिकेचा बुलडोझर आला; अंबरनाथ पोलीस स्टेशनची जुनी इमारत तोडली - Marathi News | Finally, the old building of Ambernath Police Station was demolished by the Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर महापालिकेचा बुलडोझर आला; अंबरनाथ पोलीस स्टेशनची जुनी इमारत तोडली

अंबरनाथ पश्चिमेला असलेली पोलीस इमारत ही अतिशय जुनी असल्याकारणाने या इमारतीत पडझड व्हायला सुरुवात झाली होती. ...

पालिकेची तिजोरी भरणारे उकाड्याने त्रस्त; एसी बंद असल्याने कोंडी - Marathi News | Those who fill the municipal coffers suffer from heatstroke in ambernath | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पालिकेची तिजोरी भरणारे उकाड्याने त्रस्त; एसी बंद असल्याने कोंडी

एसी बंद असल्याने नागरिक -अधिकाऱ्यांची झालीये कोंडी ...

नगरपालिकेची तयारी, अंबरनाथमध्ये काँग्रेसकडूनही जय श्रीरामची बॅनरबाजी - Marathi News | Municipal preparation, Jai Shriram banner battle by Congress in Ambernath | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नगरपालिकेची तयारी, अंबरनाथमध्ये काँग्रेसकडूनही जय श्रीरामची बॅनरबाजी

राम नवमी निमित्त अंबरनाथ शहरांमध्ये ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे ...

अंबरनाथमध्ये राम जन्मोत्सव उत्साहात; आळंदीतल महाराजांचा किर्तन सोहळा - Marathi News | Ram Janmat Festival in Ambernath in excitement; Alandital Maharaj's kirtan ceremony | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अंबरनाथमध्ये राम जन्मोत्सव उत्साहात; आळंदीतल महाराजांचा किर्तन सोहळा

राम जन्मोत्सवाचे आयोजक नगरसेवक प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील मिलिंद पाटील, सुदाम रसाळ, आणि शाम रसाळ यांच्या पुढाकाराने हा सोहळा यशस्वी करण्यात आला. ...

विकासाचा अंबरनाथ पॅटर्न पाहण्यासाठी जळगावचे नगरसेवक अंबरनाथमध्ये - Marathi News | Jalgaon corporators in Ambernath to see the Ambernath pattern of development | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासाचा अंबरनाथ पॅटर्न पाहण्यासाठी जळगावचे नगरसेवक अंबरनाथमध्ये

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जळगाव महापालिकेचे नगरसेवक अंबरनाथमध्ये आले होते. विकासाचा अंबरनाथ पॅटर्न पाहून जळगावचे ... ...