लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' अंबरनाथमध्ये काँग्रेसने पाण्यासाठी रक्तदान करीत काढला मोर्चा - Marathi News | Hum Tumhe Khoon Denge, Tum Hame Pani Do In Ambernath, Congress took out a march by donating blood for water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' अंबरनाथमध्ये काँग्रेसने पाण्यासाठी रक्तदान करीत काढला मोर्चा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रक्तदान केलेले प्रमाणपत्र भेट देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला. ...

अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक - Marathi News | library burnt in fire in Ambernath fire brigate did not come on time says locals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक

अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्याचा स्थानिकांचा आरोप ...

बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची कमान अर्धवट अवस्थेत - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj s arch in Badlapur is in a partial condition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची कमान अर्धवट अवस्थेत

सकल मराठा समाजाच्या वतीने पालिकेत आंदोलन ...

अंबरनाथमध्ये दारुड्या बापाची मुलाने केली हत्या - Marathi News | drunken father killed by son in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये दारुड्या बापाची मुलाने केली हत्या

आईला मारहाण करत असल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल ...

अमरनाथ यात्रेच्या भाविकांना मिळणार तालुक्यातच फिटनेस सर्टिफिकेट - Marathi News | Devotees of Amarnath Yatra will get fitness certificate in the taluka itself | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमरनाथ यात्रेच्या भाविकांना मिळणार तालुक्यातच फिटनेस सर्टिफिकेट

जिल्ह्यात एकाच डॉक्टरांची केलेल्या नियुक्तीचा निर्णय शासनाने मागे घेतला ...

मेडिकल सर्टिफिकेट अभावी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची अडचण वाढल्या - Marathi News | devotees going on the amarnath yatra problems increased due to lack of medical certificate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेडिकल सर्टिफिकेट अभावी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची अडचण वाढल्या

संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना मान्यता; हजारो भाविकांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचा व्याप वाढला. ...

चेन्नई एक्सप्रेस मधून पडून एका तरुणाचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यानची घटना - Marathi News | A youth dies after falling from Chennai Express, incident between Ambernath-Badlapur railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चेन्नई एक्सप्रेस मधून पडून एका तरुणाचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यानची घटना

यावेळी बदलापूर रेल्वे स्थानका जवळ हा तरुण एक्सप्रेस मेलच्या दरवाजाजवळ उभा राहिला. यावेळी त्याचा हात सरकल्याने या तरुणाचा एक्सप्रेस मेलच्या बाहेर पडून मृत्यू झाला. ...

एमआयडीसीची ग्रामीण भागातील जलवाहिनी देखील फुटली - Marathi News | MIDC's rural water supply pipe also burst | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसीची ग्रामीण भागातील जलवाहिनी देखील फुटली

अंबरनाथ : तालुक्यातील नेवाळी नाका परिसरात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. शनिवारी पहाटे ... ...