लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

Thane: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प - Marathi News | Local services stopped between Badlapur and Ambernath railway stations due to water logging on the tracks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

Thane Rain Update: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ देखील पाण्याखाली आले आहेत. ...

Video: अंबरनाथ, टीसी धावले म्हणून वाचले महिलेचे प्राण; थरकाप उडविणारा व्हिडीओ... - Marathi News | A woman's life was saved due to the vigilance of a ticket inspector of indian railway ambernath station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: अंबरनाथ, टीसी धावले म्हणून वाचले महिलेचे प्राण; थरकाप उडविणारा व्हिडीओ...

शुक्रवार 14 जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कर्जतकडे जाणाऱ्या लोकल पकडताना हा प्रकार घडला.   ...

दशमेश कंपनीला लागली भीषण आग; अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीमधील घटना - Marathi News | dasmesh company suffered a terrible fire incident at anand nagar midc ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दशमेश कंपनीला लागली भीषण आग; अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीमधील घटना

या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. ...

शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी - Marathi News | Five students were injured when a board fell on the arch of the school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

गेले तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील होली फेथ शाळेला देखील बसला आहे. ...

अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले - Marathi News | Ambernath Taluka Sports Complex indoor games roof collapsed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले

क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्रतिक्रिया क्रीडा प्रेमींनी दिली आहे. ...

अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार; पालिकेच्या फाइल्स नेण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर - Marathi News | strange administration of ambernath municipality use of ambulance to carry municipal files | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार; पालिकेच्या फाइल्स नेण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर

रुग्णवाहिकेचा असा वापर पालिका प्रशासनामार्फत केला जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. ...

अनैसर्गिक संबंधांचा हव्यास केला आणि जीवानिशी गेला! - Marathi News | man murdered in chikhloli ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनैसर्गिक संबंधांचा हव्यास केला आणि जीवानिशी गेला!

अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात इसमाची गळा चिरून हत्या ...

अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी - Marathi News | 2 schools of Ambernath municipality became semi English | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी

अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. ...