लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

यार्डामधून येणारी लोकल फलाट क्रमांक दोन वर घेण्याची मागणी; आमदार किणीकर यांनी घेतली स्टेशन मास्तरांची भेट - Marathi News | demand to take up ambernath csmt local platform number two coming from yard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यार्डामधून येणारी लोकल फलाट क्रमांक दोन वर घेण्याची मागणी; आमदार किणीकर यांनी घेतली स्टेशन मास्तरांची भेट

सकाळच्या सत्रात अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना लोकल पकडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

निविदांच्या वादातून हत्या घडतील; माजी नगरसेवकाचा बैठकीत संताप - Marathi News | Killings will result from tender disputes; Former councilor's anger at the meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निविदांच्या वादातून हत्या घडतील; माजी नगरसेवकाचा बैठकीत संताप

आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी शहरातील प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. ...

Thane: अंबरनाथमध्ये पाकीटमारामुळे ‘त्या’ पोलिसाने पाहिले अपुले मरण! श्रद्धांजलीच्या पोस्ट पाहून झाले हैराण, अखेर... - Marathi News | Thane: "That" policeman saw death due to pickpocketing in Ambernath! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये पाकीटमारामुळे ‘त्या’ पोलिसाने पाहिले अपुले मरण! श्रद्धांजलीच्या पोस्ट पाहून झाले हैराण

Police News: मृतदेहाच्या खिशातून पोलिसांना एक पाकीट मिळाले. त्यात पोलिस प्रदीप सुरेश सोनवणे यांचे पॅनकार्ड मिळाले. त्यामुळे हा मृतदेह सोनवणे यांचा असल्याचा निष्कर्ष काढून सव्वादहा वाजता कल्याण रेल्वे  पोलिसांत अपमृत्यूची नोंद  करण्यात आली. ...

अंबरनाथ शिवसेनेच्या दहीहंडीमध्ये राजकीय टोलेबाजी - Marathi News | political comments in Ambernath Shiv Sena Dahihandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ शिवसेनेच्या दहीहंडीमध्ये राजकीय टोलेबाजी

या उत्सवाच्या समारोपाच्या भाषणात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी राजकीय टोलेबाजी करीत नाव न घेता स्व पक्षाच्या आमदारांना टार्गेट केले. ...

Mumbai: रेल्वे प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरास ठाण्यातून अटक, विशेष पथकाने केली कारवाई  - Marathi News | Mumbai: The thief of expensive mobile phones of railway passengers was arrested from the police station, the special team took action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरास ठाण्यातून अटक, विशेष पथकाने केली कारवाई

Mumbai: ...

Ambernath:...पण वेळ आली नव्हती, मातीचा ढिगारा कोसळल्याने खड्ड्यात अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका - Marathi News | Ambernath: ...but it was not time, the safe rescue of the laborers trapped in the pit due to the collapse of the earthen mound | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...पण वेळ आली नव्हती, मातीचा ढिगारा कोसळल्याने खड्ड्यात अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका

Ambernath: अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात महानगर गॅसच्या लाईनीचे दुरुस्तीचे काम करीत असताना खोदण्यात आलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्याने खड्ड्यात काम करणारे तीनही कामगार मातीच्या ढिगार्‍यात रुतले होते. ...

Ambernath: इमारत धोकादायक नसतानाही स्लॅब कोसळला, महिलेचा मृत्यू - Marathi News | Ambernath: Slab collapses when building is not dangerous, woman dies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारत धोकादायक नसतानाही स्लॅब कोसळला, महिलेचा मृत्यू

Ambernath News: अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅट मधील स्लॅप कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखीन एक कुटुंबातील सदस्य जखमी झाला आहे. ...

निवडणूक सोसायटीची वाद राजकारण्यांचा; सोसायटीच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाल्याने हाणामारी - Marathi News | Electoral society disputes politicians; Clashes due to political interference in society elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक सोसायटीची वाद राजकारण्यांचा; सोसायटीच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाल्याने हाणामारी

निवडणूक घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील ही बाब मान्य करत सोसायटी व्यतिरिक्त सर्व सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितले. ...