लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ, मराठी बातम्या

Ambernath, Latest Marathi News

‘माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही’ - Marathi News | I will not spare those who plotted to kill me says kinikar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही’

किणीकर हे लग्नसोहळा आटोपून अंबरनाथमध्ये परत येताच पोलिसांनी त्यांची भेट घेतली... ...

आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट - Marathi News | Conspiracy to kill MLA Balaji Kinikar police arrested two | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट

अंबरनाथमधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले ...

अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक - Marathi News | Incidents in the elite society of Ambernath; The unmarried mother threw the infant down from the building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक

Ambernath Crime News Marathi: सकाळी ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. त्यांनी माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याची माहिती दिली. ...

इमारतीच्या डकमध्ये सापडलं नवजात बाळ; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Female infant was found in a duck of a building in Ambernath | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इमारतीच्या डकमध्ये सापडलं नवजात बाळ; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

अंबरनाथमध्ये एका इमारतीच्या डकमध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Thane: अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या - Marathi News | Thane: Husband kills wife by slitting her throat in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या

Thane News: अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी रात्री ही घटना घडली. पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता. ...

कोट्यवधींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत १० जणांच्या टोळीला अटक - Marathi News | Builder son kidnapped for ransom of crores in Ambernath | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोट्यवधींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत १० जणांच्या टोळीला अटक

व्यावसायिकाच्या मुलाचे ४० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना ...

VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Bike rider hit by dumper in Ambernath, incident caught on CCTV; Watch the VIDEO | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. ...

अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतून गॅस गळती? - Marathi News | Gas leakage from a chemical company in Morivali MIDC in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतून गॅस गळती?

नेमकी या कंपन्यांनी गॅस सोडले होते की गॅस गळती झाली होती हे अद्यापही स्पष्ट झाले नाही... ...