अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही 1959 मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल 64 वर्ष पूर्ण झाले. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रक्तदान केलेले प्रमाणपत्र भेट देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला. ...