अंबरनाथ, मराठी बातम्या FOLLOW Ambernath, Latest Marathi News
या बिबट्याचा वावर वसत आणि फॉरेस्ट नाका या परिसरातच असल्याचे समोर आले आहे. ...
या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ...
साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. ...
फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...
अंबरनाथच्या नालंबी, चिंचपाडा, वसत, जांभूळ या भागात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागांनी दिला आहे. ...
१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्य शासनाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली ...
Ambernath News: अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील शौचालयांची स्वच्छता करण्याची कामे गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक शौचालय वापरणे देखील शक्य होत नाही. ...